Srushtidharm | सृष्टिधर्म
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price

Srushtidharm | सृष्टिधर्म
About The Book
Book Details
Book Reviews
या पुस्तकाच्या पाना पानांत विज्ञान आहे.विषयाची मांडणी जनुकापासून सुरू होऊन विश्वापर्यंत विज्ञानाधारित आहे पण त्यात विज्ञानासोबत तत्त्वज्ञानही आहे सामाजिक दृष्टि विश्लेषण व तळमळ आहे हे पुस्तक वैज्ञानिक ज्ञान व जाणही देते व्यवस्थेतली विकृती दाखवून अस्वस्थही करते पण केवळ अस्वस्थ होऊन ते थांबत नाही तर उद्यासाठी एक नवा युगधर्म सांगते.