Sthalantar | स्थलांतर
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Sthalantar | स्थलांतर
About The Book
Book Details
Book Reviews
ही पूर्णत : काल्पनिक कादंबरी एखादा आदिवासी समाज पिढ्या न पिढ्या त्याच्या पद्धतीने जगत असतो अशा वेळी एखाद्या विशिष्ठ विचारसरणीच्या गटाने त्याच्यावर सत्ता मिळवली , तर काय परिणाम होतात , या सुत्राभोवती ही कादंबरी फिरते . सामाजिक आणि भावनिक बदल मांडणारी भरकटलेल्या मनांची ही कथा आहे.