Stop Overthinking | स्टॉप ओव्हरथिंकिंग
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Stop Overthinking | स्टॉप ओव्हरथिंकिंग
About The Book
Book Details
Book Reviews
अतिविचार हे दु:खाच सगळ्यात मोठ कारण आहे. कधीही न संपणार्या विचारांच्या चक्रात अडकू नका. वर्तमानात राहा आणि स्वत:ला निरर्थक विचारांपासून दूर ठेवा. हे पुस्तक तुमची विचार करण्याची पध्दत बदलून टाकेल, विचार नियंत्रात ठेवण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल आणि अतिविचाराच्या सवयीपासून मुक्त व्हाल.