Stree Parishadancha Itihas | स्त्री-परिषदांचा इतिहास
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Stree Parishadancha Itihas | स्त्री-परिषदांचा इतिहास
About The Book
Book Details
Book Reviews
एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध असा जवळजवळ शतकाचा कालखंड स्त्री सुधारणा आणि स्त्री संघटन या दोन्ही दृष्टीने फार महत्वाचा आहे. अखिल भारतीय स्तरावर स्त्रियांनी एकत्र येऊन स्थापन केलेली अखिल भारतीय महिला परिषद. स्त्री परिषदांमुळे संघटनात्मक कार्याची पायाभरणी होऊन स्त्री सुधारणांना गतिमान करण्याचे सामर्थ्य मिळाले. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात अत्यंत परिश्रम पूर्वक घेतलेला स्त्री परिषदांचा हा मागोवा, स्त्री प्रश्नांच्या आणि एकूणच स्त्री जीवनाच्या संदर्भात आजही मौलिक ठरणारा आहे.