Stri Likhit Marathi Kadambari |1950 - 2010) | स्त्री लिखित मराठी कादंबरी |१९५० - २०१०)
Regular price
Rs. 288.00
Sale price
Rs. 288.00
Regular price
Rs. 320.00
Unit price
Stri Likhit Marathi Kadambari |1950 - 2010) | स्त्री लिखित मराठी कादंबरी |१९५० - २०१०)
About The Book
Book Details
स्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडात लक्षणीय स्वरूपाचे कादंबरीलेखन करणाऱ्या अकरा लेखिकांच्या वाङ्मयकृतींविषयीचे, अकरा अभ्यासक स्त्रियांनी लिहिलेले लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. कमल देसाई यांच्यापासून कविता महाजन यांच्यापर्यंतच्या तीन पिढ्यांच्या स्त्री-कादंबरीकार इथे विचारार्थ निवडल्या आहेत.