Stri Viruddha Purush | स्त्री विरुध्द पुरुष

Shivraj Gorle | शिवराज गोर्ले
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Stri Viruddha Purush ( स्त्री विरुध्द पुरुष ) by Shivraj Gorle ( शिवराज गोर्ले )

Stri Viruddha Purush | स्त्री विरुध्द पुरुष

About The Book
Book Details
Book Reviews

स्त्री पुरुष भेद तर आहेतच… पण भेद आहेत म्हणून तर आकर्षण आहे, स्त्री-पुरुष मीलनातूनच हे जीवन उमलत असतं. म्हणूनच परस्परांवाचून दोघांचंही अस्तित्व अधुरंच नव्हे, अशक्य आहे! तरी पुरुषविरहित जगात का राहायचं आहे ? स्त्रीविरहित जगाची कल्पना पुरुषांनाही अशक्य आहे. मग तरीही ‘स्त्री विरुद्ध पुरुष’ हा संघर्ष कशासाठी?खरंच का हा संघर्ष अटळ आहे? हे पुस्तक,अशा अनेक प्रश्नांवर विचार करण्यासाठी तुम्हांला निश्चित उद्युक्त करील. आणि होय, पुस्तक वाचण्यापूर्वीचे तुम्ही आणि वाचल्यानंतरचे तुम्ही ‘सारखे’ नसाल…

ISBN: 978-8-17-434397-0
Author Name: Shivraj Gorle | शिवराज गोर्ले
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 284
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products