Strisanmvedya | स्त्रीसंवेद्य

Dr. Neelima Gundi | डॉ. नीलिमा गुंडी
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Strisanmvedya ( स्त्रीसंवेद्य ) by Dr. Neelima Gundi ( डॉ. नीलिमा गुंडी )

Strisanmvedya | स्त्रीसंवेद्य

About The Book
Book Details
Book Reviews

हा संग्रह स्त्रीमनाचे संवेदन जाणून घेण्याच्या मध्यवर्ती सूत्राभोवती गुंफलेला आहे. स्त्रीचे संवेदनविश्व तिच्या साहित्यातून उलगडते. त्यातून तिच्या भावविश्वाचे दर्शन घडते. काळानुरूप त्यात होणाऱ्या घडामोडींचे. सूक्ष्मचित्रण त्यात दिसते.त्यात कधी स्वत:शी आणि समाजाशी संवाद असतो तर कधी संघर्षही असतो. या तिच्या संवेदन विश्वाची ओळख आजच्या स्त्रीला तिची विकासाची आंतरिक क्षमता,सर्जनशीलता आणि प्रतिकारशक्ती लक्षात आणून देण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

ISBN: 978-9-38-226141-4
Author Name: Dr. Neelima Gundi | डॉ. नीलिमा गुंडी
Publisher: Abhijit Prakashan | अभिजित प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 152
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products