Stritva Ani Aarogya | स्त्रीत्व आणि आरोग्य
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Stritva Ani Aarogya | स्त्रीत्व आणि आरोग्य
About The Book
Book Details
Book Reviews
वयात येताना मुलगा आणि मुलगी दोघांना योग्य ज्ञान मिळणे आवश्यक असते. शारीरिक ,मानसिक ,सामाजिक,लैंगिक आणि अध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य ! मुलींना अनेक गोष्टींचे ज्ञान सामाजिक बंधन किंवा चुकीच्या समजुती, यामुळे मिळत नाही,किंवा काही वेळा ते चुकीच्या पद्धतीने मिळवले जाते. म्हणूनच स्त्री आरोग्याशी निगडित विविध समस्यांविषयी सर्व वयोगटातील महिलांना योग्य माहिती मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हे पुस्तक लिहिले आहे.