Sudakadun Karunekade | सुडाकडून करुणेकडे
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Sudakadun Karunekade | सुडाकडून करुणेकडे
About The Book
Book Details
Book Reviews
यासर अराफतच्या निवडक तुकडीतला नेमबाज जवान. पॅलेस्टाईनच्या मुक्तीसाठी शिर तळहातावर घेऊन लढणारा.माणसं टिपणं, हत्या करणं, चकमकी, लढाईची धुमश्चक्री हेच त्याचं आयुष्य बनलेलं.हिंसेच्या, रक्तपाताच्या रस्त्यानं चालणारी पावलं एक दिवस सलोख्याच्या, शांततेच्या,मैत्रीच्या अन् समन्वयाच्या वाटेनं चालू लागली.आयुष्याचा अर्थच बदलणा-या या अवघड प्रवासाची ही सत्यकथा.