Sugam Marathi Vyakran |5th - 8th Std.) | सुगम मराठी व्याकरण |इयत्ता पाचवी ते आठवी साठी)

Sugam Marathi Vyakran |5th - 8th Std.) | सुगम मराठी व्याकरण |इयत्ता पाचवी ते आठवी साठी)
इयत्ता पाचवी ते आठवीच्या व्याकरणातील सर्व घटकांचा व शब्दसंग्रहाचा यामध्ये समावेश केला आहे. सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. प्रत्येक घटकातील संकल्पनांचे महत्त्वाच्या टिपांसह स्पष्टीकरणही यामध्ये दिले आहे. विद्यार्थ्यांना सरावासाठी आदर्श सराव कृतींचा यामध्ये समावेश केला आहे. अभ्यास कसा करावा, आदर्श उत्तरे कशी लिहावीत याविषयी महत्त्वाच्या टिपांचाही यामध्ये समावेश केला आहे. मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून काही रंजक भाषिक खेळांचाही यामध्ये समावेश केला आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषय सोपा करून सांगणारे अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक!