Sugaranicha Salla | सुगरणीचा सल्ला

Usha Purohit | उषा पुरोहित
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Sugaranicha Salla ( सुगरणीचा सल्ला ) by Usha Purohit ( उषा पुरोहित )

Sugaranicha Salla | सुगरणीचा सल्ला

About The Book
Book Details
Book Reviews

हे पुस्तक म्हणजे पाककृतींचा नुसता संग्रह नसून अनेक घरातील ‘अनुभवांचे सार’ आहे. १२०१ उपयुक्त टीपा असलेलं हे पुस्तक तुम्हालाही ‘सुगरण’ बनवेल.पूर्वतयारी ,अल्पोपहार ,भाज्या, भात-डाळी-कडधान्य ,फळे, पक्वान्ने ,उपवासाचे पदार्थ, साठवणीचे पदार्थ विविध अशा नऊ ‘सल्लागार’ विभागांनी सुसज्ज असे हे हँडबुक सर्व गृहिणींच्या पाककौशल्यात भर टाकेल आणि इतर अनेक प्रकारे विशेष उपयोगी ठरेल.

ISBN: 978-8-18-618418-9
Author Name: Usha Purohit | उषा पुरोहित
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 191
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products