Suhana Safar Aur... |सुहाना सफर और...

Vijay Padalkar | विजय पाडळकर
Regular price Rs. 300.00
Sale price Rs. 300.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Suhana Safar Aur... ( सुहाना सफर और... by Vijay Padalkar ( विजय पाडळकर )

Suhana Safar Aur... |सुहाना सफर और...

About The Book
Book Details
Book Reviews

या पुस्तकात गीतकार शैलेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंची ओळख करून दिली आहे. तसंच त्यांच्या गीतांच्या चित्रणाची वैशिष्ट्यंही उलगडून सांगितली आहेत. ‘तीसरी कसम’ हा शैलेंद्र यांनी निर्मिलेला चित्रपट म्हणजे त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय... त्या चित्रपटाची पडद्यावरील आणि पडद्यामागील कहाणीही यात वाचायला मिळेल. प्रसिद्ध चित्रपट-आस्वादक विजय पाडळकर यांनी घेतलेला शैलेंद्र यांच्या गीतमय जीवनप्रवासाचा हा विविधांगी वेध... सुहाना सफर और...

ISBN: 978-9-38-649351-4
Author Name: Vijay Padalkar | विजय पाडळकर
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 270
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products