Sukhi Strichi Sadi | सुखी स्त्रीची साडी
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Sukhi Strichi Sadi | सुखी स्त्रीची साडी
About The Book
Book Details
Book Reviews
सुखी माणसाच्या सदऱ्याविषयी तुम्ही ऐकलं असेल. सुखी स्त्रीच्या साडीविषयी काही ऐकलं आहेत? डाउन्स सिण्ड्रोम हा शब्द तुमच्या कानावरून गेला असेल; पण `सावत्र आई सिण्ड्रोम' असू शकतो असं तुम्ही कधी मानलंय? "भाषा वापरण्यात ऐकण्यात तुमचा जन्म गेलाय; पण आज आपण फारच अनुवादित भाषा वापरतोय हे तुम्हाला जाणवलंय?" "रोजच्या जगण्याविषयी रोज वापरतो त्या भाषेविषयी रोज कानांवर पडणाऱ्या गाण्यांविषयी नेहमीच्या वाचनातल्या पुस्तकांविषयी हसत खेळत छोटी-मोठी भाष्यं करणारा हा ललित लेखसंग्रह तुम्ही वाचायलाच हवा."