Sumbha Ani Pil | सुंभ आणि पीळ
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Sumbha Ani Pil | सुंभ आणि पीळ
About The Book
Book Details
Book Reviews
ल. सि . जाधव यांची ही नवी कादंबरी मातंग समाजातील शोषित वर्गाची व्यथा मांडते. कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची भाषा. मातंग समाजातील बोलीभाषेतून ही कादंबरी लिहिली आहे. या समाजातील ताणतणाव, जगण्याचा संघर्ष त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा लढा तसेच गावगाडा या सार्या गोष्टी या कादंबरीत येतात. जाधव यांची ही कादंबरी वेगळ्या वळणाची अशी आहे.