Sunitabai | सुनीताबाई
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price

Sunitabai | सुनीताबाई
About The Book
Book Details
Book Reviews
'सुनीताबाई देशपांडे' आधुनिक महाराष्ट्रामधलं एक बहुचर्चित व्यक्तिमत्त्व. सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी, स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका, वत्सल कुटुंबिनी, कर्तव्यकठोर, विश्वस्त ,काव्यप्रेमी, रसिक, परखड समाज हितचिंतक, सुनीताबाईंच्या अशा अनेक पैलूंचा , आप्तेष्टांच्या आठवणींचा आणि स्वत: सुनीताबाईंच्या लेखनाचा आधार घेऊन केलेली ही स्मरणयात्रा. काही संस्मरणं नुसती रंजक नसतात, प्रेरक आणि वेगवेगळया अर्थांनी उदबोधकही ठरू शकतात.