Sur - Sangat | सूर - संगत
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Sur - Sangat | सूर - संगत
About The Book
Book Details
Book Reviews
संगीताच्या क्षेत्रात ‘घराणी हवीत कशाला’? असे सूर उमटत असतानाच्या काळात ‘घराणी हवीतच’ असा बाणा जपणा-या आणि जयपूर गायकीची विशुद्ध परंपरा सर्वस्व पणाला लावून पुढे चालवणा-या धोंडूताईंनी त्यांच्या गुरूंविषयी आणि सांगीतिक कारकीर्दीविषयी सांगितलेल्या आठवणी म्हणजेच –'सूर-संगत'.