Surjit Patar Hyanchi Kavita | सुरजीत पातर ह्यांची कविता
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Surjit Patar Hyanchi Kavita | सुरजीत पातर ह्यांची कविता
About The Book
Book Details
Book Reviews
स्वातंत्रोत्तर काळातील पंजाबी कवी जगतातले महत्त्वाचे कवी सुरजीत पातर यांच्या कवितेचा हा मराठी अनुवाद. पातर यांच्या कवितेत अस्वस्थ पंजाबचा वर्तमान चित्रित झालेला दिसतो ,त्याचप्रमाणे पंजाबचा दुखरा भूतकाळदेखील दिसून येतो. अनुपमा उजगरे यांनी केलेल्या सुबोध व अर्थप्रवाही अनुवादामुळे या कवीच्या कवितांचा अनुवाद मराठी वाचक सहज घेऊ शकतो.