Surya | सूर्य
Regular price
Rs. 158.00
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Unit price

Surya | सूर्य
About The Book
Book Details
Book Reviews
'अर्धसत्य' या सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटाचे पटकथालेखक श्री. विजय तेंडुलकर हे अलिकडेच एका समारंभात बोलताना म्हणाले : 'अर्धसत्य' ज्या कथेवर आधारलेला आहे ती पानवलकरांची 'सूर्य' नावाची कथा 'अर्धसत्य' चित्रपटापेक्षा कितीतरी चांगली आहे. तेंडुलकरांच्या या उद्गारांची साक्ष पटवतील अशा 'सूर्य' आणि इतर विविध कथा या संग्रहात आहेत. १९६८ साली प्रथम प्रकाशित झालेला हा संग्रह पानवलकरांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुन्हा प्रकाशित केला गेला आहे.