Surya Gilnari Mi | सूर्य गिळणारी मी
Regular price
Rs. 540.00
Sale price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Unit price
Surya Gilnari Mi | सूर्य गिळणारी मी
About The Book
Book Details
Book Reviews
सूर्य गिळणारी मी हे आत्मचरित्र म्हणजे केवळ अरुणा सबाने या एका स्त्रीची जीवनगाथा आहे असे नाही, तर त्या माध्यमातून आपल्या वर्चस्ववादी पुरुषसत्ताक घृणास्पद व्यवस्थेचे अत्यंत वास्तववादी प्रातिनिधिक दर्शन त्यांनी घडवले आहे. या व्यवस्थेच्या मुजोर चक्रातून जाण्यावाचून कोणतीही स्त्री वाचलेली नाही. फरक एवढाच आहे की, हे चक्र भेदून स्वत:च्या अस्तित्वाचा शोध स्वत:च्या बळावर घेण्याची जिगर फारच थोडय़ा स्त्रियांमध्ये असते, ती जिगर अरुणा यांनी दाखवलेली आहे. या अपरिमित संघर्षांची गाथाच या आत्मचरित्रात त्यांनी मांडली आहे.