Suvarnakan | सुवर्णकण
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Suvarnakan | सुवर्णकण
About The Book
Book Details
Book Reviews
पुन: पुन्हा वेचावेत असे सुवर्णकण… खलील जिब्रान या नावाभोवती असलेलं वलय अद्यापही कमी झालेल नाही. वि. स. खांडेकर यांनाही जिब्रानच्या कवितेने झपाटून टाकले होते. त्यांच्या भाषणातून जिब्रानचा उल्लेख होऊ लागला, तेव्हा त्यांच्या मित्रांनी जिब्रानच्या छोटया गोष्टी मराठीत आणण्याविषयी आग्रह केला, त्यांनी जिब्रानच्या या रूपककथा मराठीत आणल्या.