Suvarnamudra | सुवर्णमुद्रा
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Suvarnamudra | सुवर्णमुद्रा
About The Book
Book Details
Book Reviews
लहानपणापासून पुस्तकांत कुठे काही लक्षणीय, चित्तवेधक, सुंदर आढळले, तर ते लेखिका शांताबाई जवळ लिहून ठेवत असत . जसे निवडक उतारे, वचने, सुभाषिते, कवितापंक्ती, मार्मिक विनोद–जे जे जसे त्यांना आवडत गेले, ते या संकलनात त्या घेत राहिल्या . त्यांच्या दृष्टीने हे मुद्रित शब्दधन म्हणजे सुवर्णमुद्राच आहेत. ते समृद्ध भांडार वाचकांनाही रंजक, कुतूहलजनक, उद्बोधक वाटेल...