Swadishta CKP Padartha | स्वादिष्ट सीकेपी पदार्थ
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price
Swadishta CKP Padartha | स्वादिष्ट सीकेपी पदार्थ
About The Book
Book Details
Book Reviews
पाककलेत निपुण असलेल्या नीला प्रधान यांचा सीकेपी पदार्थ बनवण्यात हातखंडा आहे.याला जोड आहे ती त्यांच्या व्यासंगाची आणि दीर्घ अनुभवाची. सीकेपी पदार्थांची वैशिष्टये जपत त्यांनी या पाककृती पुस्तकात पद्धतशीरपणे आणि सोप्या भाषेत दिल्या आहेत. पदार्थांची विभागणी पुढीलप्रमाणे केली आहे. स्नॅक्स,विशेष नॉनव्हेज पदार्थ,भाज्या, उसळी,सोडयाचे प्रकार,भाताचे प्रकार,आंबोळी, वडे,गोड पदार्थ त्याचप्रमाणे सूप्स आणि भरीत, चटण्या, लोणची इ. पदार्थांची जोड आहेच.