Swami Vivekanandanchi Khari Olakh | स्वामी विवेकानंदांची खरी ओळख

Dattaprasad Dabholkar | दत्तप्रसाद दाभोळकर
Regular price Rs. 315.00
Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 350.00
Unit price
Swami Vivekanandanchi Khari Olakh ( स्वामी विवेकानंदांची खरी ओळख ) by Dattaprasad Dabholkar ( दत्तप्रसाद दाभोळकर )

Swami Vivekanandanchi Khari Olakh | स्वामी विवेकानंदांची खरी ओळख

About The Book
Book Details
Book Reviews

स्वामी विवेकानंदांच्या आजवर करण्यात आलेल्या मांडणीला पूर्णपणे छेद देणारं पुस्तक. विवेकानंद म्हणालेत, मला समजून घ्यायला मानवजातीला १४०० वर्षं लागतील...आणि मला समजावून देण्यासाठी दुसऱ्या विवेकानंदांना जन्म घ्यावा लागेल! उद्या जन्माला येणाऱ्या त्या दुसऱ्या विवेकानंदांची वाट पाहत असतानाच, अंधारात चाचपडत विवेकानंदांना समजून घेण्याचा हा एक नम्र प्रयत्न...

ISBN: 978-9-39-154718-9
Author Name: Dattaprasad Dabholkar | दत्तप्रसाद दाभोळकर
Publisher: Manovikas Prakashan | मनोविकास प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 324
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products