Swantantryavir Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर

Dhananjay Keer | धनंजय कीर
Regular price Rs. 788.00
Sale price Rs. 788.00 Regular price Rs. 875.00
Unit price
Swantantryavir Savarkar ( स्वातंत्र्यवीर सावरकर ) by Dhananjay Keer ( धनंजय कीर )

Swantantryavir Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर

About The Book
Book Details
Book Reviews

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतातील एक अभिजात क्रांतिकारक नि बुद्धिप्रामाण्यवादी नेते होते. भारतीय स्वातंत्र्यसमरातील त्यांचे महान कार्य व त्यांनी निर्माण केलेले विचारप्रवर्तक आंदोलन हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक अविस्मरणीय पर्वच ठरले. सावरकरांच्या तुफानी, स्फोटक नि स्फूर्तिदायक जीवनाचे एक असाधारण नि समग्र, सर्वांगीण व समतोल असे हे चित्रण आहे. चरित्रातील माहिती अद्ययावत असून त्यात स्वातंत्र्यवीरांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर सत्यनिष्ठेने प्रकाश टाकण्यात आला आहे.

ISBN: 978-8-17-185935-1
Author Name: Dhananjay Keer | धनंजय कीर
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 768
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products