Swapna Ani Satya | स्वप्न आणि सत्य

V. S. Khandekar | वि. स. खांडेकर
Regular price Rs. 81.00
Sale price Rs. 81.00 Regular price Rs. 90.00
Unit price
Swapna Ani Satya ( स्वप्न आणि सत्य ) by V. S. Khandekar ( वि. स. खांडेकर )

Swapna Ani Satya | स्वप्न आणि सत्य

About The Book
Book Details
Book Reviews

वि.स. खांडेकरांचे आजवरचे कथासंग्रह हे विशिष्ट काळात लिहिलेल्या कथांचे आहेत. १९३० ते १९७० अशा तब्बल चार दशकांतील असंकलित कथा `स्वप्न आणि सत्य`च्या माध्यमातून वाचकांस प्रथमच एकत्र वाचावयास मिळत आहेत. त्यामुळे खांडेकर कथालेखक म्हणून कसे विकसित झाले याचा एक सुस्पष्ट आलेख आपसूकच वाचकांपुढे उभा राहतो.`स्वप्न आणि सत्य` म्हणजे कल्पनेकडून वास्तवाकडे मार्गक्रमण केलेल्या मराठीतील कथासम्राटाचा कलात्मक विकासपटच. रंग, स्वाद, आकार, प्रकारांचं हे अनोखं कथा संमेलनच... स्वप्नांचा चकवा नि सत्याचा शोध यांचा प्रत्यय देणाऱ्या या कथा म्हणजे जीवनातील ऊन-सावलीचा खेळच!

ISBN: 978-8-17-766239-9
Author Name: V. S. Khandekar | वि. स. खांडेकर
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 72
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products