Swapna Paha... Ughdya Dolyani ! | स्वप्नं पहा... उघडया डोळ्यांनी !

Ronnie Screwvala | रॉनी स्क्रूवाला
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Swapna Paha... Ughdya Dolyani ! ( स्वप्नं  पहा... उघडया डोळ्यांनी ! ) by Ronnie Screwvala ( रॉनी स्क्रूवाला )

Swapna Paha... Ughdya Dolyani ! | स्वप्नं पहा... उघडया डोळ्यांनी !

About The Book
Book Details
Book Reviews

‘स्वप्नं पहा…उघड्या डोळ्यांनी!’ हे पुस्तक यश-अपयश, उद्योजकाची विचारधारा आणि त्याचे अनुभव यांचे स्पष्ट शैलीत वर्णन करते. त्यामुळे वाचकांचे आतले डोळे उघडतात. अगदी हत्ती विरुद्ध मुंगी इतक्या टोकाच्या संकटातही परिस्थितीशी दोन हात कसे करायचे आणि आपले स्वप्न विझू द्यायचे नाही ही प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. जगातील प्रसन्न, सकारात्मक व आशावादी लोकच हे जग घडवू शकतात. अशा सळसळत्या, ऊर्जासंपन्न आणि तळमळीच्या लोकांच्या साहाय्याने या देशांतील उद्योजकतेच्या प्रचंड क्षमतेचा आपण वेध घेऊ शकतो.

ISBN: 978-9-38-566503-5
Author Name: Ronnie Screwvala | रॉनी स्क्रूवाला
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: Dhanashri Bedekar ( धनश्री बेडेकर )
Binding: Paperback
Pages: 278
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products