Swapnaranjan | स्वप्नरंजन
Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Unit price
Swapnaranjan | स्वप्नरंजन
About The Book
Book Details
ही एक किशोर कादंबरी आहे. सोळा ते अठरा वर्षाच्या मुलांना मुलींबद्दल आकर्षण वाटते पण ते व्यक्त करता येत नाही. अशा त्यांच्या भावना मांडणारं कथानक असलेल. राजू महाविद्यालयीन तरुण. त्याला हिरो बनावं असं वाटत असतं पण जमत नाही. मग एक चमत्कार होतो आणि त्याच्या आयुष्यात काय काय घडतं याचं रहस्य या कादंबरीत आहे.