Swarbhavyatra | स्वरभावयात्रा
Regular price
Rs. 338.00
Sale price
Rs. 338.00
Regular price
Rs. 375.00
Unit price

Swarbhavyatra | स्वरभावयात्रा
About The Book
Book Details
Book Reviews
२०१७ सालात लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत लिहिलेल्या 'स्वरभावयात्रा' या स्तंभलेखनातील लेखांचे हे संकलन. या पुस्तकात भावसंगीतातील ९० वर्षांची वाटचाल उलगडून दाखवण्याचा प्रयत्न विनायक जोशी यांनी केला आहे.या पुस्तकामध्ये भावगीता संदर्भातील एकूण बावन्न लेख समविष्ट आहेत ,प्रत्येक भावगीतांचा पट येथे उलगडून दाखवला आहे.