Swarmangesh | स्वरमंगेश
Regular price
Rs. 194.00
Sale price
Rs. 194.00
Regular price
Rs. 215.00
Unit price
Swarmangesh | स्वरमंगेश
About The Book
Book Details
Book Reviews
चित्रपट आणि भावसंगीताचे एक अखंड युग ज्यांच्या नावाने कोरले गेले ते नाव म्हणजे लता मंगेशकर ! प्रवीण दवणे यांना स्वर-संगीत आणि निरूपणाच्या निमित्ताने सर्व मंगेशकर भावंडांचा सहवास मिळाला, मंगेशकर कुटुंबियांच्या सहवासात आलेल्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक साकार झाल आहे... 'स्वरमंगेश' हे पुस्तक केवळ गौरवग्रंथ नाही, तर तो एक शोधही आहे. सर्वोच्च शिखरावर विराजमान होताना, अथक ध्यासाने, परिश्रमाने प्रत्येक क्षण अर्थपूर्ण कसे केले जातात याचे कुतुहल आहे.