Swarmohan Hariprasad Chaurasiya | स्वरमोहन हरिप्रसाद चौरसिया

Swarmohan Hariprasad Chaurasiya | स्वरमोहन हरिप्रसाद चौरसिया
या पुस्तकात सत्या सरन यांनी हरीजींच्या सुरुवातीपासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला आहे. म्हणजे पहिलवानगिरीचा आखाडा ते संगीताच्या ध्यासासाठी केलेली बंडखोरी, संगीताचं वेड ते बासरीवादनातील प्रभुत्व; सुरुवातीचे रेडिओ स्टेशनचे दिवस ते चित्रपट क्षेत्रातील मुशाफिरी; अन्नपूर्णादेवींकडचं शिष्यत्व ते शास्त्रीय संगीत वादनावरचं निर्विवाद प्रभुत्व; आंतरराष्ट्रीय संगीतातला सहभाग ते ‘गुरुकुल’ची स्थापना असा व्यापक पट रंजकतेने आपल्यापुढे उलगडत जातो आणि सोबत त्यांचं व्यक्तिमत्त्वही उलगडत जातं. सत्या सरनसारख्या सिद्धहस्त लेखिकेने हरीजी आणि त्यांचं कुटुंब यांच्यासोबतच्या संवादातून साकारलेलं अधिकृत चरित्र…