Swarsadhana | स्वरसाधना
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Swarsadhana | स्वरसाधना
About The Book
Book Details
स्वरसाधना हे पुस्तक म्हणजे 'लता' नावाच्या आनंदोत्सवाचं सुंदर भव्य दिव्य रूप! विविध प्रसंगी अनेक विषयांवर लिहीलेल्या लतादीदींच्या लेखांचा हा मागोवा. व्यक्तिचित्रण, अनुभवाचे कथन, स्वरानुभवाची अभिव्यक्ती असे आत्मपर लेख, साहित्यसंमेलनातील भाषणे व अनेक मुलाखतीद्वारे उलगडलेलं त्यांचं अंतरंग इथे पहायला मिळते. त्यांच्या लेखणीतून आणि वाणीतून लेखिकेला घडलेल्या लतादीदींच्या व्यक्तिमत्त्वाचे सखोल दर्शन ह्या पुस्तकात पहावयास मिळते.