Swatantryaveer | स्वातंत्र्यवीर
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price
Swatantryaveer | स्वातंत्र्यवीर
About The Book
Book Details
स्वातंत्र्यलक्ष्मी की जय हा मंत्र अंगिकारलेल्या सावरकर या अभिजात स्वातंत्र्यवीराच्या तेजस्वी जीवनाची महती सांगणारी ही महान गाथा. दोन जन्मठेपेची शिक्षा झाल्यावरही तुला स्वतंत्र करीन असं मातृभूमीला अभिवचन देणाऱ्या त्या अदम्य आत्मविश्र्वासाची ही तेजोगर्भ चरितकहाणी.