Swatwapariksha | स्वत्वपरीक्षा
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price
Swatwapariksha | स्वत्वपरीक्षा
About The Book
Book Details
संकटामुळे डगमगून न जाता त्याच संकटातून घेतलेला संधीचा शोध आणि सामोऱ्या आलेल्या आव्हानांना जिद्दीने दिलेले तोंड...आत्मविश्वासाच्या बळावर नियतीशी ,संघर्षाशी लढत मिळवलेल्या यशाची ही संघर्षगाथा... ओघवत्या शैलीत व्यक्त झालेले हे प्रांजळ आत्मकथन अतिशय वाचनीय आहे.