Swayampakgharatil Vidnyan | स्वयंपाकघरातील विज्ञान
Swayampakgharatil Vidnyan | स्वयंपाकघरातील विज्ञान
धान्य-कडधान्यं, भाज्या, तेल-तूप, चहा-कॉफी, मसाले आदी जिनसांबाबत शास्त्र काय सांगते? प्रत्येक कृतीमध्ये काय शास्त्र असते? विविध पदार्थांच्या कृतीमध्ये कोणत्या वैज्ञानिक प्रक्रिया दडलेल्या असतात? आहारातील रुचकरपणा राखून त्यातील पोषणमूल्ये कशी वाढवता येतील? विविध उपकरणांची निगा राखून त्यांचा सुयोग्य वापर कसा करता येईल? डॉ.वर्षा जोशी यांनी ही सर्व माहिती या पुस्तकात मनोवेधकरीत्या सांगून अनेक उपयुक्त सूचनाही दिल्या आहेत. आहाराबाबत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि आरोग्यविषयक जाणिवा विकसित करून मार्गदर्शन करणारे पुस्तक... स्वयंपाकघरातील विज्ञान!