Syriya Ek Raktaranjit Pat | सीरिया एक रक्तरंजित पट
Regular price
Rs. 171.00
Sale price
Rs. 171.00
Regular price
Rs. 190.00
Unit price

Syriya Ek Raktaranjit Pat | सीरिया एक रक्तरंजित पट
About The Book
Book Details
Book Reviews
सीरिया या छोट्याशा देशाबद्दल अलीकडे बरेच काही बोलले जाते आहे. तिथे झालेले उठाव आणि त्यांची हृदयद्रावक दृश्ये, तेथील जनतेची होरपळ, अमेरिका आणि इस्रायल यांनी सीरियामध्ये सत्ताबदल करण्यासाठी केलेले प्रयत्न हे आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण आहे. सीरियाचा नेमका प्रश्न आणि त्याबद्दल वेगवेगळे देश काय करीत आहेत, याचा विस्ताराने आढावा या पुस्तकात घेतला आहे. सीरियाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, समकालीन इतिहास याचाही वेध पुस्तकात घेण्यात आला आहे. सर्वसामान्य वाचकांबरोबरच इतिहास, समाजशास्त्र, आंतरराष्ट्रीय राजकारण यांचा अभ्यास करणाऱ्या वाचनप्रेमींसाठी उपयुक्त.