Tagi Gang Ani Itar Prayogksham Natika : Dangal |टगी गँग आणि इतर प्रयोगक्षम नाटिका : दंगल

Ajit Thosar | अजित ठोसर
Regular price Rs. 170.00
Sale price Rs. 170.00 Regular price Rs. 170.00
Unit price
Tagi Gang Ani Itar Prayogksham Natika : Dangal ( टगी गँग आणि इतर प्रयोगक्षम नाटिका : दंगल by Ajit Thosar ( अजित ठोसर )

Tagi Gang Ani Itar Prayogksham Natika : Dangal |टगी गँग आणि इतर प्रयोगक्षम नाटिका : दंगल

Product description
Book Details

मुलं आणि पालक या दोघांनाही डोळ्यांसमोर ठेवून केलेलं हे खुसखुशीत लेखन आहे. एकांकिका, शॉर्ट फिल्म किंवा स्किटच्या स्वरूपात या नाटिका सादर होऊ शकतात. मुलांचे विषय हाताळणारं हे लेखन केवळ मनोरंजक नाही, काही नाटिका बोध घेण्याजोग्याही आहेत. मुख्य म्हणजे रंगमंच, अभिनय, कॅमेरा, लघुपट, प्रहसन अशा अनेक गोष्टींची माहिती आणि अनुभव मुलांना यांतून मिळू शकतो. मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या सहा नाटिकांचं संकलन .

ISBN: 978-9-39-032481-1
Author Name:
Ajit Thosar | अजित ठोसर
Publisher:
Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator:
-
Binding:
Paperback
Pages:
110
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest

Male Characters : 2

Female Characters : 2

Recently Viewed Products