Take Flight | टेक फ्लाईट

Manoj Ambike | मनोज अंबिके
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Take Flight ( टेक फ्लाईट ) by Manoj Ambike ( मनोज अंबिके )

Take Flight | टेक फ्लाईट

About The Book
Book Details
Book Reviews

आपण जे काम करतो, ते पूर्णपणे झोकून करणे अपेक्षित असते. यातच व्यावसायिकपणाचामुद्दा येतो. अनेकदा आपण व्यावसायिकपेक्षा भावनेच्या भरात निर्णय घेत असतो. हे गणित काही वेळा बरोबर असले तरी नोकरी व्यवसायात यश, पैसा मिळविण्यासाठी ते योग्य ठरत नाही. यासाठी मनोज अंबिके यांनी 'टेक फ्लाईट' मधून मार्गदर्शन केले आहे.आपण जे काम करतो त्याची बांधिलकी मानणे, व्यवसायात व्यावसायिकता आणण्यासाठी धाडसाची गरज, कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर, व्यवसायवृद्धीसाठी जमिनीवर राहून काम करणे, ग्राहकाला कायम समाधानी ठेवणे, आपले उद्दिष्ट ठरवून त्यासाठी मार्ग ठरवणे, व्यवसायातील कि-पर्सन, लीडरशिप, आपल्या सहकार्यांना आपली संपत्ती असणे मानणे, भांडवलाची तजवीज, वेळेचे व्यवस्थापन, कार्यक्षम मॅनेजर बनणे, सच्चा व्यावसायिक बनणे अशा अनेक उपयुक्त गोष्टी येथे सांगितल्या आहेत.

ISBN: 978-9-38-522345-7
Author Name: Manoj Ambike | मनोज अंबिके
Publisher: MyMirror Publishing House Pvt.Ltd. | मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा. लि .
Translator: -
Binding: Paperback
Pages: 224
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products