Talegaovchya Athavanitle Babasaheb | तळेगावच्या आठवणीतले बाबासाहेब
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Talegaovchya Athavanitle Babasaheb | तळेगावच्या आठवणीतले बाबासाहेब
About The Book
Book Details
Book Reviews
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक छोट्या पण वेगळ्या आणि लक्षणीय अशा पर्वाचे दर्शन घडविणारे अत्यंत आत्मीयतेने केलेले हे चित्रण आहे .त्या महामानवाच्या थोरवी बरोबरच तळमळ, दूरदृष्टी आणि सहृदयता यांचेही हृद्य दर्शन यात घडते.