Talpani | तळपाणी
Regular price
Rs. 72.00
Sale price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Unit price

Talpani | तळपाणी
About The Book
Book Details
Book Reviews
ग्रामीण जीवनानुभवांबरोबरच वैयक्तिक, सामाजिक व राजकीय अनुभवांनाही 'तळपाणी' स्पर्शून जाते.'तळपाणी' म्हणजे पडीक शेताच्या पोटातील पाणी .... समाजमूल्यांचा व भावविश्वाचा अखंड कोसळ अनुभवूनही कोळगावकरांचे कवीमन खचून जात नाही, तर अंतर्मनातून आलेली 'पडीक शेताच्या पोटातल्या पाण्या'ची - 'तळपाण्या'ची - हाक त्याला जगण्यासाठी एक नवी उभारी देते.