Talvarichya Chhayet... | तलवारीच्या छायेत..
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Talvarichya Chhayet... | तलवारीच्या छायेत..
About The Book
Book Details
Book Reviews
ख्रिस्ती पाश्चिमात्य जग आणि मुस्लिम जग यांच्यातील परस्पर नाते, धर्म, सेना आणि संस्कृतीच्या लाटेवर कायम हिंदकळत राहिले आहे. अवघ्या जगाला आणि भूत, वर्तमान व भविष्य अशा तिन्हीं काळांना कवेत घेणार्या या संघर्षाचा इतिहास पुस्तकात मांडला आहे. इस्लामी मूलतत्त्ववादाचा उदय आणि त्याने जगभरात चालवलेला दहशतवादाचे अमेरिकेला ११ सप्टेंबर २००१ च्या घटनेनंतर काही प्रमाणात आकलन झाले. या सर्व प्रश्नांचा वेध पुस्तकात घेतला आहे.