Tamashatil Pharsa |तमाशातील फार्सा
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Tamashatil Pharsa |तमाशातील फार्सा
About The Book
Book Details
Book Reviews
या पुस्तकात लोकरंगभूमीवरील लोककलांचा आढावा घेतला आहे. वासुदेव, पोतराज, जागरण, गोंधळ या गोष्टी स्पष्ट करून सांगतानाच त्यांनी तमाशाची रचना कशी असते, ते स्पष्ट करत गण, गवळण, बतावणी, वग याची ओळख करून दिली आहे. विनोदासाठी अतिशयोक्तीपूर्ण घटना आणि अतार्किक बाबी रंगवल्या जातात त्याला फार्स म्हणतात. पण तमाशातली मंडळी त्याला फार्सा असेच म्हणतात, त्यामुळे खुडे यांनीही त्याला फार्सा असंच संबोधल आहे. काही जुने फार्सा त्यांनी इथं दिले आहेत. ते वाचताना गंमत येते.