Tambadya Samudrachya Kinaryavar | तांबडया समुद्राच्या किनाऱ्यावर
Regular price
Rs. 63.00
Sale price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Unit price

Tambadya Samudrachya Kinaryavar | तांबडया समुद्राच्या किनाऱ्यावर
About The Book
Book Details
Book Reviews
प्रेमाच्या शोधात असणाऱ्या संवेदनशील माणसाला इतरांच्या संवेदनहीनतेचा कितीही त्रास झाला, तरी त्यांच्यासोबतच त्याला राहावं लागतं. मन आपल्या संवेदनशीलतेचाच लेखाजोखा सतत मांडत राहतं, आपलं काही चुकत तर नाही ना, हे तपासून पाहत राहतं. आपल्या कैफियती आपणच मांडाव्या आणि कदाचित, आपणच त्या ऐकाव्यात, अशा रुक्ष जगात जगावं लागण्याचं दु:ख 'तांबड्या समुद्राच्या किनार्यावर'मध्ये सायमन मर्टिन यांनी मांडलं आहे.