Tamil Shika | तमिळ शिका
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Tamil Shika | तमिळ शिका
About The Book
Book Details
Book Reviews
तमिळ भाषेची मूलभूत ओळख, लेखी व बोली तमिळ मधील फरक, तमिळ व्याकरण, तमिळ भाषेतील आवश्यक शब्दसंपत्ती व प्राथमिक स्तरावर वापरता येतील अशी सोपी संभाषणे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. मराठीतून तमिळ शिकण्याबरोबरच तामिळनाडू राज्याचा सांस्कृतिक परिचयही यामध्ये करून दिला आहे.