Tan-Majori |तन-माजोरी
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Tan-Majori |तन-माजोरी
About The Book
Book Details
Book Reviews
तन-माजोरी' ...म्हणजे माजलेलं मस्तवाल शरीर वा माणूस ...अशा मस्तवाल माणसाला वठणीवर आणावं लागतं ... याचाच दुसरा अर्थ तण म्हणजे गवत. हे तण चांगल्या पिकाची हानी करतं आणि म्हणून हे तणही पिकातून मुळासकट उपटून टाकावं लागतं. स्वातंत्र्याचं पीक उत्तम असावं म्हणून त्यातली तणरूपी वृत्ती काढून टाकावी लागते. हीच वृत्ती असणारा शोषक आणि शोषित यांच्या मधला संघर्ष हा तन माजोरीचा मुख्य विषय. ही शोषित वृत्ती काढल्याशिवाय शोषक स्वातंत्र्यचा आनंद घेऊ शकणार नाही.