Tanavmukta Jaganyasathi... | तणावमुक्त जगण्यासाठी
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Tanavmukta Jaganyasathi... | तणावमुक्त जगण्यासाठी
About The Book
Book Details
Book Reviews
हे पुस्तक निरोगी प्रवृत्ती रुजवणारं आणि सकारात्मक विचारांना प्रवृत्त करणारं आहे. दैनंदिन जीवनातील ताण-तणाव आणि मानसिक अस्वस्थता दूर करून पुन्हा एकदा जीवनाकडे झेप घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त मार्गदर्शन करतं. तणावयुक्त प्रसंगांमुळे तुमच्या जीवनातला आनंद हरपू नये यासाठी पुस्तकात काही साधे सोपे असे उपाय सांगितले आहेत. डॉ. ख्रिश्चन श्रायनर हे एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत.