Tanavmukta Jivanachi 25 Sutre | तणावमुक्त जीवनाची २५ सूत्रे

Priti Pathak | प्रीती पाठक
Regular price Rs. 162.00
Sale price Rs. 162.00 Regular price Rs. 180.00
Unit price
Tanavmukta Jivanachi 25 Sutre ( तणावमुक्त जीवनाची २५ सूत्रे ) by Priti Pathak ( प्रीती पाठक )

Tanavmukta Jivanachi 25 Sutre | तणावमुक्त जीवनाची २५ सूत्रे

About The Book
Book Details
Book Reviews

आनंदी जगण्याची २५ सूत्रे या पुस्तकात निश्चितच मिळतील. कारण ही सूत्रे तुम्हाला आयुष्यातल्या खर्‍या आनंदापर्यंत घेऊन जातील.आपल्या मनातील भावना आणि प्रवृत्तींना स्पर्श करणारे हे पुस्तक आहे.या पुस्तकात करण्यात आलेल्या मार्गदर्शनाद्वारे आपल्याला ताणमुक्त अशा आयुष्याची अनुभूती येऊ शकते. समाधानाने परिपूर्ण आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी आपल्या अंतर्मनात प्रकाशज्योत निर्माण करण्याचे काम हे पुस्तक करेल.

ISBN: 978-9-38-645561-1
Author Name: Priti Pathak | प्रीती पाठक
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: Parag Potdar ( पराग पोतदार )
Binding: Paperback
Pages: 134
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products