Tandavacha Utpat | तांडवाचा उत्पात
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Tandavacha Utpat | तांडवाचा उत्पात
About The Book
Book Details
हिंदुस्तानामध्ये एक काळ असा आला होता की त्यावेळी ब्रिटिश क्रौर्याला सीमा राहिली नव्हती अशा वेळी करुणा ,कणव ,अनुकंपा या भावनांना थारा नव्हता आता गरज होती ब्रिटिशांचे कृष्ण रक्त पिणाऱ्या पालिकेच्या जिव्हेची ,विध्वंस आणि संहाराची .तळपणाऱ्या अग्राची अशाच काळात अवतार झाला देशाविषयी जाज्वल्य अभिमान असणाऱ्या , देशप्रेम असणाऱ्या सावरकरांचा ... या लघुकादंबरी मध्ये सावरकर हाच विषयाचा गाभा आहे.