Tandurchya Thinagya | तंदूरच्या ठिणग्या
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price
Tandurchya Thinagya | तंदूरच्या ठिणग्या
About The Book
Book Details
Book Reviews
विलास सारंगांची ही कादंबरी आधुनिक माणसाचे समाजातील परस्परसंबंध आणि त्यांना वेढून असणार्या गुन्हा, शिक्षा, न्याय अशा विविध संकल्पनांवर प्रकाशझोत टाकू पहाते. एखाद्या रहस्यकथेत शोभाव्यात अशा खळबळजनक घटनांनी या कादंबरीतील कथानक आकाराला येते.