Tane Bane | ताणे बाणे
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Tane Bane | ताणे बाणे
About The Book
Book Details
Book Reviews
वसंत बापट म्हणतात 'आयुष्याची गाडी खाचखळग्यातून जात एका भव्य आणि सुंदर उंची पर्यंत जाणं हेच एक सर्वसामान्य जीवन प्रारूप आहे. माझ्या आयुष्यात हे कसे घडत गेले हे मला येथे सांगायचे नाही तसेच मला माझ्या आयुष्याचा जीवन पट समग्र रंगवूनही दाखवायचा नाही. या अशाच आयुष्यात आलेल्या उभ्याआडव्या धाग्यांकडे - ताणे आणि बाणे यांच्याकडे मी बोट दाखवतो. त्यातले आकृतिबंध आणि पोट ,रंग सजदारांनी जाणून घ्यायचे आहेत.