Tantu | तंतू

S. L. Bhyrappa | एस. एल. भैरप्पा
Regular price Rs. 716.00
Sale price Rs. 716.00 Regular price Rs. 795.00
Unit price
Tantu ( तंतू ) by S. L. Bhyrappa ( एस. एल. भैरप्पा )

Tantu | तंतू

About The Book
Book Details
Book Reviews

एका बुद्धिप्रामाण्यवादी पत्रकाराची आणि त्याच्या कुटुंबीयांची कशी दारुण वाताहत होते, याची राष्ट्रीय पार्श्वभूमी वर चितारलेली मन आणि मेंदू बधिर करणारी प्रदीर्घ कथा : तंतू! कन्नड साहित्यातील थोर तत्त्वविवेचक आणि निर्भीड कादंबरीकार श्री. एस. एल. भैरप्पा यांनी चित्रविचित्र धाग्यांनी विणलेले महावस्त्र : तंतू !

ISBN: 978-8-17-161667-1
Author Name: S. L. Bhyrappa | एस. एल. भैरप्पा
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Uma Kulkarni ( उमा कुलकर्णी )
Binding: Paperback
Pages: 876
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products